Friday, November 27, 2020

3D Printing तंत्रज्ञानाचा शालेय शिक्षणात समावेश करण्याचे ५ फायदे



तुम्हाला माहीत आहे का की, Artificial Intelligence व Internet of Things बरोबर 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान या Industrial Revolution 4.0 युगात याचा वापर भरपूर होणार आहे आणि हे ज्ञान मुलांना शाळेत जीवनात माहिती करून घेणे गरजेचे आहे. चला तर मग या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण वाचा.

मी रविंद्र गावडे Next Gen 3D Guide, founder of "Mission 3D for Generation Next" आणि माझं Mission आहे की येत्या तीन वर्षांमध्ये कमीत कमी १०,००० विद्यार्थ्यांना 3D Printing बद्दल aware करायचे आणि त्याच्या मदतीने ते भविष्यासाठी स्वतःला तयार करू शकतील.

चला तर जाणून घेऊया की अशी कोणते ५ फायदे आहेत ज्यामुळे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान शालेय शिक्षणात समावेश करायला हवी. 

१. Creative Inventor (सर्जनशील शोधक)

 3D प्रिंट्रिंग तंत्रज्ञान विद्यार्थ्याला निर्माता बनवते. कोणाकडून हवी असलेली वस्तु विकत घेण्यापेक्षा ते स्वतः गरजेप्रमाणे शोध लावतात व ती वस्तू बनवून त्याचा वापर करतात. विद्यार्थी मुलांसाठी कृत्रिम हात तयार करण्यासाठी 3D Printing चा  वापर करतात. योग्य साधने व आवश्यक असलेल्या गोष्टी दिले तर आपण कल्पना करू शकता की आपला मुलगा किंवा मुलगी कोणती नाविन्यपूर्ण शोध तयार करतील.


२. Engaging Reluctant Learner (अनेइच्छुक विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवते)

काही लोक हे बघून शिकतात काही लोक ऐकून शकतात तर काहीजण गोष्टी स्वतःच्या हाताने तयार करून शिकतात त्यामुळे त्यांना जर गुंतवून ठेवले तर ते  विद्यार्थीसुद्धा गुंतले जातील. विकसित देशांमध्ये शाळा व शिक्षणाकडे एकंदरीत उत्साह प्रचंड वाढला आहे. जे विद्यार्थी आता अनुपस्थित राहत होते ते आता उपस्थित राहून 3D Printing बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.


३. Solving Real World Problems (वास्तविक जगाच्या समस्या सोडवतात)

3D Printing द्वारे विद्यार्थी आव्हानाना सामोरे जाऊन त्याचा वापर करून समस्या सोडवू शकतात. 3D Printing तंत्रज्ञनाचं शिक्षण विद्यार्थ्यांना अधिक वास्तववादी आणि व्यवहारिक बनविते. विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लख करते व त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना अधिक व्यवहारी आणि अधिक creative बनवते.


४. Prepare Students for the jobs of tomorrow (उद्याच्या नोकरीसाठी विद्यार्थ्यांना तयार करते)

हल्लीच्या काळात 3D Printing तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून उत्पादनासाठी कारखान्यात पोहचला आहे. 3D Printing धिम्या गतीची प्रक्रिया मानली जाते, परंतु नमुना उत्पादनासाठी पारंपरिक मशीन प्रक्रियेच्या तुलनेने हे सर्वात स्वस्त पडते. 3D Printing तंत्रज्ञानाचा वेग दर दोन वर्षांनी दुप्पट होत आहे आणि ते सुरूच राहणार. 3D Printing शिकणारे विद्यार्थी उद्याच्या नोकरीसाठी तयार होतील.


५. Student learn CAD along the way (विद्यार्थी CAD आपसूक शिकतात)

3D वर वस्तू बनवण्यासाठी 3D CAD Model बनवले जाणे आवश्यक आहे. मॉडेल बनवताना सर्व माहिती जसे की आकार, मापे इत्यादी जमा करावी लागते. 3D प्रिंटरवर थर चढवून पार्ट बनवला जातो त्यासाठी CURA  Software ची माहिती आवश्यक आहे हे Software CAD Model चे G-Code मध्ये रूपांतर करते जे प्रिंटरचे हेडची वेग व दिशा नियंत्रण करते आणि थरावर थर जमा होऊन वस्तू तयार होते. त्याद्वारे विद्यार्थी CAD पण शिकतात.


जसे की Aerospace, Engineering आणि Medical. 3D Printing तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम कामे करता येतील व त्याचा वापर  करून ते इतरांनपेक्षा एक पाऊल कायम पुढेच राहणार.


3D प्रिंटिंग चा वापर करून खालील क्षेत्रात वापर करता येईल.

  1. Proto-type & Manufacturing
  2. Architecture Designs
  3. Construction
  4. Health Care & Medical
  5. Foundry
  6. Aeronautics & Space
  7. Die Making
  8. Art work
  9. Jewellery Designing
  10. Education
  11. Automotive
  12. Maritime Industry
  13. Chemical Industry
  14. Food Industry
  15. Drones
  16. High Tech
  17. Energy
  18. Textile & Fashion
  19. Robotics
  20. Optics
  21. Industrial goods
  22. Electronics
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर खाली comment करा व share करा. आणि जर तुम्ही ८वी  ते Graduation चे विद्यार्थी किंव्हा अश्या  विद्यार्थ्यात्याचे पालक असाल तर हा Facebook Private Group "Mission 3D for Generation Next" जॉईन करा.


55 comments:

  1. भविष्यात ३D तंत्रज्ञान किती क्षेत्रात वापरले जाऊन विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होईल ह्याबद्दल लेखात चांगली माहिती दिली आहे. आशा आहे की ह्याचा अभ्यासक्रम शालेय शिक्षणात लवकरात लवकर समाविष्ट केला जाऊन विद्यार्थांना त्याचा फायदा आणि पर्यायाने औद्योगिक विकासाला चालना भविष्यात मिळेल.

    ReplyDelete
  2. थ्रीडी प्रिंटिंग चे क्षेत्र किती व्यापक आहे हे समजले आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

    ReplyDelete
  3. छान माहिती दिली आहे.थोडी शब्दरचना सुधारली तर जास्त परिणामकारक होईल.
    सुबोध कर्वे

    ReplyDelete
  4. उचित समयी लिहिलेली योग्य विषयावरची विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती.. सहज सुंदर ओघवती शैली व योग्य ठिकाणी ईंग्रजीचा योग्य वापर...
    असेच लिहित राहा..नविन विषय घेऊन

    ReplyDelete
  5. Very informative for students

    ReplyDelete
  6. Mast Sir.....khup chan project..👍👍

    ReplyDelete
  7. एकदम बरोबर सर
    सुंदर लेख

    ReplyDelete
  8. Far chan information थोडक्या शब्दात समजून सांगितली आहे.

    ReplyDelete
  9. खूपच छान मार्गदर्शन केलंत सर
    शालेय अभ्यासक्रमात हा विषय असायलाच हवा.
    तुमच्या या ब्लॉग चा सर्वांना नक्कीच खूप फायदा होईल

    ReplyDelete
  10. Very very informative and will useful for young generation ..Thank u sir

    ReplyDelete
  11. खूप महत्वपूर्ण माहीती 3D priting बद्दल आपण देत आहात.धन्यवाद,माझ्या क्षेत्रात गारमेंटसच्या डिझायनिंगसाठी खूप उपयूक्त आहे प्रिटींग.🙏🏻

    ReplyDelete
  12. Very nice and informative blog it will really help for further progress

    ReplyDelete
  13. Useful information, काळाची गरज आहे

    ReplyDelete
  14. Very informative blog sir
    Khup sunder

    ReplyDelete
  15. Thank you Sir and Team Mission 3D 4nxtgen for providing details and information of 3D printing and it's future applicable in various industries.

    ReplyDelete
  16. Thank you Sir and Team Mission 3D 4nxtgen for providing details and information of 3D printing and it's future applicable in various industries.

    ReplyDelete
  17. Ravi, great passion to share the knowledge. This will a long a way to distribute the 3D printing knowledge down the line. Rarely, an expert shares his experience this way and keeps the target number of students, as you have kept. I am sure, u will very easily surpass this target and will have a sea of satisfied people around you. Truly, you are helping India to become "ATMNIRBHAR" in your own way. Tons of good wishes to you to succeed in your mission.

    ReplyDelete
  18. Very nice information!

    ReplyDelete
  19. Dear Ravindra
    You have really written a perfect blogg.Helpful and rightly fitted to present conditions.
    Anand

    ReplyDelete
  20. रवी दादा खरच छान लिहिलंय साधी सरळ सोपी समजण्यात सोपी भाषा. (थ्री डी का????)
    याचा समाजात भरपूर जणांना फायदाच होईल.येणा-या काळात आपले अवयव सुध्दा याच थ्री डी टेक्नीकनेच बनतील.त्याची ही आपण सुरूवात समजू.
    कधी कधी असे वाटते की ही आपण उशीरा computer technics शिकलो.पण महत्वाचे हे की आपण जे शिकलो किंवा अजूनही शिकतोय ते इतरांना पण शिकवतोय.तूझ्याकडे असलेली माहिती आणि ज्ञान तूम्ही इतरांना देताय.तुमच्या आवडत्या विषयात तूम्ही स्वतःला व्यस्त ठेवा.


    धन्यवाद

    राजेश गावडे
    9869436999

    ReplyDelete
  21. Very nice and informative blog...👌👌

    ReplyDelete
  22. Very nice
    ही technology शिकायची असेल तर काही अड्रेसेस
    आणि त्या साठी लागणारी फी किती असेल, तुमच्या मार्फत काही तुम्ही प्लॅन केला असेल तर सांगा त्यामुळे मुलांना त्याचा फायदा होईल

    ReplyDelete
  23. उत्तम माहिती !!!!

    ReplyDelete
  24. खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आहे सर . तुमच्या मुले याबद्दल माहिती समजली . विद्यार्थ्यांना एक छान पर्याय कॅरियर साठी .

    ReplyDelete
  25. खूप छान माहिती

    ReplyDelete
  26. सुंदर माहिती
    आत्मसात केली तर खूपच फायदा होऊ शकेल
    छान

    ReplyDelete
  27. Very useful information, Thanks Sir

    ReplyDelete
  28. Very good, you have shared very usful information about new Technology. Hope this will definitely help, guide and attract new generation towards this technology. Lots Of Best Wishes on your new venture

    ReplyDelete
  29. Sir खूप छान, informative blog in ,great study.thank you 🙏

    ReplyDelete
  30. सर, खूपच छान. जबरदस्त. शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग. 👌👍💐

    ReplyDelete
  31. अत्यंत सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. गावडेसाहेब,तुम्हाला शुभेच्छा.

    ReplyDelete
  32. Nice iniatiative by MrGawade and the information being so valuable would help not only the young generation but people from all age groups. All the best to sir and wish this iniatiative a grand success.

    ReplyDelete
  33. खूप सुंदर उपक्रम आपण हाती घेतला आहे गावडे सर. लहानांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्व वयोगटाला आकर्षित करून घेणारा तसेच, प्रेरणा देणारा असा हा project असून आपल्याला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  34. Print media is really very effective communication media.. so being a part of this revolution is important. Thank you Gawade sir for this mission to empower and educate the next Generation...🙏🙏🙏

    ReplyDelete
  35. गावडे सर
    3D तंत्रज्ञान बद्दल खूप छान माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळाल्यास ते निश्चित यामध्ये करियर घडवू शकतात

    ReplyDelete
  36. Very informative and well compiled information

    ReplyDelete